ताज्या घडामोडी
-

जूनचा पंधरवडा संपला तरी मान्सून खोळंबला! आज ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’
पुणे | जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरी राज्यात अद्याप मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. यामुळे राज्यभरात नागरिकांना तीव्र उष्णता आणि…
Read More » -

प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या कार्याचा गौरव
पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवडमधील प्रतिष्ठित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा 13 वा वर्धापन दिन नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात…
Read More » -

युद्ध संपले! अमेरिका-इराणमध्ये अखेर ऐतिहासिक शांतता करार; हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली
America Iran Peace Treaty | गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आशियात धगधगत असलेल्या युद्धाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात…
Read More » -

भिवंडीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त
मुंबई : परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. भिवंडी येथील…
Read More » -

पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ
मुंबई : पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव…
Read More » -

‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या रुग्णांचे स्वागत ‘वेलकम किट’ ने करावे’; मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या स्वागतासाठी तयार…
Read More » -

‘बालकांना पोषणासह चविष्ट आहार; घरपोच आहारात नव्या पाककृतींचा होणार समावेश’; मंत्री आदिती तटकरे
मुंबई : अंगणवाडीतील बालकांसह गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारामध्ये पोषणमूल्यांसोबतच चवीलाही प्राधान्य…
Read More » -

‘बुलेट ट्रेनने मुंबई – पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत होणार असून मुंबई आणि पुणे हे एकात्मिक आर्थिक क्षेत्र…
Read More » -

‘सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील वाढीव खाटांनुसार पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव लवकरच; रुग्णसेवा अधिक सक्षम होणार’; मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये वाढत्या रुग्णभाराच्या पार्श्वभूमीवर वाढीव खाटांनुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पदनिर्मितीचा…
Read More »









