ताज्या घडामोडी
-

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे नेमके काय?
पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीबाबत अद्यापही शिक्षण क्षेत्रातील घटकांना प्रश्न अथवा शंका आहेत. त्या पार्श्वभूमीवर या शंकाचे निरसन…
Read More » -

महाराष्ट्राच्या करीना थापा आणि केया हटकर ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित
नवी दिल्ली | महाराष्ट्राच्या दोन धाडसी आणि प्रेरणादायी मुलींच्या शौर्य आणि प्रतिभेचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला. अमरावतीच्या करीना थापाला…
Read More » -

भामा आसखेड योजनेतील जलवाहिनीच्या कामाला वेग
पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या भामा आसखेड जलवाहिनीच्या कामाची चार वर्षांची मुदत संपूनही केवळ ४८ टक्के काम झाल्यामुळे…
Read More » -

शिवशाही बस गाड्यांची होणार विशेष तपासणी
पिंपरी : वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अपघात, ब्रेकडाऊन लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग…
Read More » -

महापुरुषांच्या अवमानाची विकृत ‘फॅशन’!
देशातील करोडो जनता ज्यांना मानते, ज्यांची भूमिका, ज्यांचा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल टाकते, त्या महापुरुषांच्या अवमानाची सध्या फॅशन…
Read More » -

डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh | देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गुरुवारी (२६ डिसेंबर)…
Read More » -

PCMC: त्रिवेणीनगर मार्गे नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर!
पिंपरी- चिंचवड : त्रिवेणीनगर मार्गे भक्ती शक्ती चौकातून नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या ५५० मीटर लांबी असलेल्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून सध्या…
Read More » -

मी स्वतः ईव्हीएम वर चारवेळा निवडून आले, मी कसं म्हणू घोटाळा आहे? सुप्रिया सुळेंचं विधान
Supriya Sule | बारामती विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेऊन राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे युवा…
Read More » -

‘डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | सलग दोन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषविलेले आणि १९९१ च्या ऐतिहासिक आर्थिक सुधारणांचे शिल्पकार डॉ.मनमोहन सिंग यांचे काल वयाच्या…
Read More » -

छतावर सौर ऊर्जानिर्मितीसाठी महावितरणतर्फे मोफत नेट मीटर
मुंबई | छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आता महावितरणतर्फे ग्राहकांना मोफत नेट…
Read More »









