ताज्या घडामोडी
-

अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची सूचना, पिंपरी महापालिकेचा निर्णय
पिंपरी : आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील सर्व शाळांना अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबतचे पत्र…
Read More » -

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचे ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन
पुणे | पेरणे येथील विजयस्तंभ हे एक प्रेरणास्थान असून देशातील, राज्यातील लाखो अनुयायी येथे अभिवादनासाठी येत असतात. येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाकडून…
Read More » -

भोसरी पोलीस ठाणे राज्यात चौथ्या क्रमांकावर
पिंपरी : राज्यातील गुन्हेगारीला प्रतिबंध घालणाऱ्या, कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस ठाण्यांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील भोसरी पोलीस ठाण्यानेही बाजी मारली…
Read More » -

कराडचं गुंडाळलं बिऱ्हाड, सगळंच गुंडगिरीचं वऱ्हाड !
वाल्याचा वाल्मिकी झाल्याचा संदर्भ आपण रामायणात वाचतो. संदर्भ कसला ? अहो, वाल्मिकींनंच रामायण लिहिलं. पुन्हा जुने संदर्भ येतील, टीकाकार जागे…
Read More » -

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.O’च्या प्रकल्पास अधिक गती द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा राज्य शासनाचा ‘फ्लॅगशीप’ कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून विकासकांना काम…
Read More » -

‘अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री होतील’; मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
पुणे | राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास एक महिना झाला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपही झालं.…
Read More » -

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 16 सूर्योदय-सूर्यास्त पाहत नवीन वर्षाचं स्वागत
दिल्ली : नव्या वर्षाचं आगमन झालं आहे. संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचा उत्साह पहायला मिळतोय. अवकाशातही नवीन वर्ष साजरं करण्यात आलं…
Read More » -

नवीन वर्षाच्या स्वागतालाच गालबोट, मंत्र्यांच्या वाहनाचा धक्का लागल्याचे निमित्त
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाळधी या गावात नवीन वर्षाच्या स्वागतालाच गालबोट लागले. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाचा धक्का लागल्याचे निमित्त…
Read More » -

‘तारक मेहता… ’ या मालिकेतील भिडे मास्तरांची लेक लग्नबंधनात
दिल्ली : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत भिडे मास्तरांची लेक सोनू भिडेची भूमिका साकारलेली अभिनेत्री झील मेहता नुकतीच…
Read More »









