ताज्या घडामोडी
-

मावळ वासियांची मकरसंक्रांत झाली गोड
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रांतअधिकारी सुरेंद्र नवले व शेतकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये तहसील कार्यालय…
Read More » -

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी भव्य मल्लखांब स्पर्धा!
पिंपरी-चिंचवड | स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंती निमित्त दिघी गावचे युवा नेतृत्व तथा ‘नवजीवन स्पोर्ट्स…
Read More » -

टेकड्यांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
पुणे | पुणे शहर परिसरात 17 टेकड्या असून त्यावर सातत्याने लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी सुरक्षितेतच्यादृष्टीने प्रशासन, महानगरपालिकाने नागरिकांनासोबत घेऊन सुरक्षात्मक उपाययोजना…
Read More » -

‘बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा’; शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई | एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचित्याने शिवसेनेचा मेळावा…
Read More » -

शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरु करावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी आणि पर्यटनाला गती देणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात…
Read More » -

शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई | राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. या बळावर महाराष्ट्र शालेय…
Read More » -

..तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत; अजित पवार गटाच्या मंत्र्याचं विधान
Dhananjay Munde | संतोष देशमुख हत्याप्रकरणाला महिना उलटला तरीही त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. वाल्मिक कराडविरोधात मकोका लावण्यात आलेला नाही. तसेत…
Read More » -

मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या कपड्यांचे महत्त्व काय?
महाराष्ट्र : मकर संक्रांतीचा सण भारतामध्ये अगदी पुरातन काळा पासून साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या ओळखीच्या लोकांच्या हातावर…
Read More » -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीला यश
महाराष्ट्र : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीला अखेर यश आलं आहे. सोयाबीन खरेदीची मुदत 12 जानेवारी रोजी संपली होती.…
Read More » -

आमदार अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
सिल्लोड : शिवसेना शिंदे गटाच्या मराठवाड्यातील मोठ्या नेत्याने एक विधान केलय. त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ”सध्या जे राजकारण सुरु…
Read More »









