ताज्या घडामोडी
-

पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वॉशिंग्टन येथे द्विपक्षीय बैठक
अमेरिका : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची गुरुवारी भेट झाली. दोघांच्या बैठकीत…
Read More » -

स्टेटमेंट : देवा-राज भेटी मागं नेमकं दडलय काय ?
दोन दिवसांपूर्वी सकाळी सकाळी बातमी येऊन धडकली, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘मनसे’ चे नेते राज ठाकरे यांच्या घरी चक्क…
Read More » -

कै. गो. नी. दांडेकर करंडक एकांकिका स्पर्धेचा शानदार जल्लोष!
तळेगाव दाभाडे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने कै. पै. मोहन महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ आयोजित…
Read More » -

काँग्रेसमध्ये खांदेपालट : हर्षवर्धन सपकाळ नवे प्रदेशाध्यक्ष!
नवी दिल्ली: सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेस पक्षाची नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत निराशाजनक कामगिरी…
Read More » -

आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेशी सबंधित पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा आमदार अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर…
Read More » -

मुंबई इंडियन्सच्या संघात एका नव्या खेळाडूची एन्ट्री
मुंबई : वूमेन्स प्रिमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामाला १४ फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून सुरूवात होणार आहे. अशात शेवटच्या क्षणी मुंबई इंडियन्सच्या संघात…
Read More » -

गर्भपाताच्या गोळ्या घरपोहोच, दोन रुग्ण सेविकांकडून विक्री
कोल्हापूर : दिवसभर घरोघरी फिरून रुग्णसेवा देणाऱ्या महिलांकडून गर्भपाताची औषधे विक्रीचा (Sale of Abortion Drugs) सुरू असणारा काळा बाजार समोर…
Read More » -

शिवसृष्टीचा दुसरा टप्पा तयार, शिवजयंतीदिवशी होणार लोकार्पण
कात्रज : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा आता पूर्णत्वास आला आहे. शिवजयंतीच्या दिवशी…
Read More » -

महाकुंभमेळ्यात वृद्ध व्यक्तीला शाही स्नान करताना मिळालं एक ‘चमत्कारी’ कासव
राष्ट्रीय : प्रयागराजनगरीत महाकुंभ मेळा सुरू आहे. कुभमेळा हा हिंदू धर्मातील पवित्र कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. असे मानले जाते की,…
Read More » -

जैन साधू, साध्वीजींचा वडगाव मावळात मंगल प्रवेश
वडगाव मावळ : येथील रहिवासी शिवम संदीप बाफना यांच्या शुक्रवारी (ता. १४) होणाऱ्या जैन भगवती दीक्षा महोत्सवासाठी युवाचार्य परमपूज्य श्री…
Read More »









