ताज्या घडामोडी
-

महिला दिनानिमित्त राज्यभरात विशेष ग्रामसभा घेण्यात येणार; महिला आयोगाने घेतला पुढाकार
मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत 8 मार्च रोजी राज्यभरातील सर्व ग्रामपंचयातींमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार आहे.…
Read More » -

शिवरायांचा अवमान करणाऱ्या भाजपा खासदाराला अटक का नाही? राऊतांचा संतप्त सवाल
Sanjay Raut : समाजवादी पार्टीचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर मोठा वाद…
Read More » -

‘100 ते 300 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे दर 17 टक्क्यांनी कमी होणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात १०० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दर १७ टक्क्यांनी कमी केले जात आहेत. यामुळे ९५ टक्के…
Read More » -

म्हाळुंगे येथील एमसीएच्या स्टेडियमवर घुमणार अरिजित सिंगचा आवाज; गायकीची जादू अनुभवण्याची सुवर्ण संधी
पुणे : सुरांचा बादशहा म्हणून अरिजित सिंगची ओळख आहे. यंगस्टर्सला त्याच्या गाण्यांनी वेड लावले आहे. अरिजित सिंगच्या लाइव्ह कॅान्सर्टला कायम…
Read More » -

वूमन्स प्रीमियर लीगमधील तिसऱ्या हंगामात पंचासह हुज्जत घालणं कर्णधाराला महागात
मुंबई : खेळ कोणताही असो, पंचांचा निर्णय अंतिम असतो. काही निर्णयाबाबत खेळाडू रिव्हीव्यू घेऊ पंचांच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतात. मात्र…
Read More » -

हरियाणाच्या पंचकुला येथे बालदवाला गावांत अचानक एक फायटर जेट कोसळल्याने खळबळ
हरियाणा : हरियाणाच्या पंचकुला येथे मोरनीजवळ बालदवाला गावांत अचानक एक फायटर जेट कोसळल्याने खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेने गावकऱ्यांमध्ये घबराट…
Read More » -

चिंचवड-थेरगाव बटरफ्लाय ब्रिज गैरव्यवहाराच्या सखोल चौकशीची आमदार शंकर जगताप यांची मागणी
मुंबई : चिंचवड-थेरगाव दरम्यानच्या बटरफ्लाय ब्रिजच्या कामातील कथित गैरव्यवहारावर आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. सदर पुलाच्या कामात…
Read More » -

माणुसकीला काळिमा फासण्यासारखे कृत्य, नीरा उजवा कालव्यामध्ये तीन हजार मृत कोंबड्या
दुधेबावी : फलटणसह माळशिरस तालुक्यातून जात असलेल्या नीरा उजवा कालव्यामध्ये दोन ते तीन हजार मृत कोंबड्या टाकल्या असल्याचा प्रकार समोर…
Read More » -

रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मुळा-मुठा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांमध्ये रासायनमिश्रीत सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने…
Read More » -

एटीएम आणि युपीआय ॲपच्या माध्यमातून पीएफ काढण्याची सुविधा
आंतरराष्ट्रीय : आता पीएफ काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही. येत्या ऑगस्टपर्यंत तर अनेकांना सहज एटीएममधून अथवा युपीआयच्या माध्यमातून त्यांची…
Read More »









