ताज्या घडामोडी
-

हवामान बदलांचा सामना करण्यासाठी महापालिका आंतरराष्ट्रीय करारात सहभागी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका आता ग्लोबल कोव्हेनंट ऑफ मेयर्स फॉर क्लायमेट अँड एनर्जी या आंतरराष्ट्रीय करारात सहभागी झाली आहे.…
Read More » -

‘इलेक्ट्रिक सोलर व्हेईकल चॅम्पियनशिप’मध्ये पीसीसीओई अव्वल
पिंपरी : इलेक्ट्रिक सोलर व्हेईकल चॅम्पियनशिप (इएसव्हीसी) ३००० या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) टीम सोलरियमने…
Read More » -

‘धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षा क्रूर, माझ्या आयुष्यातील २७ वर्षे नरकासारखी’; करुणा शर्मा
Karuna Sharma | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पोटगी प्रकरणात माझगाव सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल कायम…
Read More » -

पिंपळे गुरव परिसरातून २५ मोटार पंप जप्त; नळ कनेक्शनला पंप जोडणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी…
Read More » -

“बँकांमध्ये मराठीचा वापर न झाल्यास आंदोलन तीव्र करू”; राज ठाकरेंचे IBA ला पत्र
मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापराचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी…
Read More » -

सौदी अरेबियावर हल्ल्याची धमकी, जगात पुन्हा युद्ध?
राष्ट्रीय : येमेनमधील हूती बंडखोर आणि आखातातील प्रमुख मुस्लिम देश सौदी अरेबिया यांच्यात मोठे युद्ध होण्याचा धोका आहे. सौदी अरेबियाने…
Read More » -

आई नव्हे तू वैरीण!
शिक्षिकेच्या सतर्कतमुळे प्रकार उघड पिंपरी : पोटच्या लहान मुलाला चटके देऊन, वरच्यावर उपाशी ठेवून, काठीने मारहाण करणाऱ्या आईच्या विरोधात गुन्हा…
Read More » -

अभियांत्रिकीची पाठ्यपुस्तके मराठी भाषेत उपलब्ध
पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अर्थात एआयसीटीईने डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व अभियांत्रिकी पदविका आणि पदवी अभ्यासक्रमांसाठी १२ भारतीय भाषांमध्ये…
Read More » -

मी फक्त घटक पक्षाचा आमदार, उपोषणाला बसायला मोकळा; छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
पुणे : मी फक्त सरकार मधील घटक पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे मी उपोषण करायला मोकळा आहे. बाकीच्या जबाबदारी असल्या तर…
Read More » -

सीएनजीमध्ये पुन्हा दरवाढ
पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) यांच्याकडून पुणे शहर, पिंपरी- चिंचवड, तसेच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागांमध्ये…
Read More »









