ताज्या घडामोडी
-

‘म्हातोबाच्या नावानं चांगभलं’.. हिंजवडीत बगाड मिरवणुक उत्साहात
हिंजवडी : हिंजवडी व वाकडचे ग्रामदैवत तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हातोबा देवाच्या पारंपरिक बगाड मिरवणूकीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे.…
Read More » -

अशैक्षणिक कामे होणार बंद; शिक्षणमंत्री दादा भुसेंनी केले स्पष्ट
नंदुरबार : निवडणुका आल्या की शिक्षकांना कामे लागतात हे ठरलेलेच आहे. तसेच सरकारी योजनांचा आढावा, माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची कामेही शिक्षकांना…
Read More » -

रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत अजित पवारांचा एआय तंत्रज्ञानावर भर : शरद पवारांशी चार तास चर्चा
सातारा : रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्रातील वंचितांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली असून, आधुनिक युगात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातील…
Read More » -

आंब्यापासून बनवलेल्या पेयांच्या रेसिपी जाणून घेणार आहोत.
पुणे : फळांचा राजा आंबा हा केवळ चवीचा खजिना नाही तर तो अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत देखील आहे.…
Read More » -

रायगडावर शिंदेंना भाषणाची संधी, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
रायगड : रायगड किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय…
Read More » -

शुक्र राशीच्या जातकांना फळ, त्या 3 राशी कोणत्या आहेत? हे जाणून घेऊयात.
पुणे : ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह अनेक गोष्टींचं प्रतिक आहे. शुक्र ग्रह सुख, प्रेम, आकर्षण आणि संपत्तीचा कारक मानला जातो. त्यामुळे…
Read More » -

रात्री फळे खाणे खरोखरच हानिकारक आहे का ?
पुणे : तंदुरस्त आरोग्यासाठी आपण आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करत असतो. त्यात दिवसभरात फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या…
Read More » -

“आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही इंग्रजी शाळेतील विद्यार्थी फोडा”, गुलाबराव पाटलांचं विधान चर्चेत
Gulabrao Patil : शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना एक विधान केलं.…
Read More » -

खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक उड्डाणे रद्द
दिल्ली : राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये शुक्रवारी जोरदार धुळीचं वादळ निर्माण झालं होतं. याचा फटका दिल्लीकरांना शनिवारी देखील बसल्याचं…
Read More » -

“रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करा” पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे पोलिसांना आदेश
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करावयाचा आहे, त्यासाठी कोणतीही तडजोड न करता अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीसांनी…
Read More »









