ताज्या घडामोडी
-

‘शेतकरी कर्जमाफीवर समिती नेमण्यापेक्षा निर्णय घ्यावा’; विजय वडेट्टीवार
नागपूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू त्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांची…
Read More » -

संवेदनशील आमदारांचा पुढाकार; उपचारासाठी मदत मिळाल्याने रुग्णाला जीवनदान!
पिंपरी-चिंचवड | चिखली येथील अकरा वर्षीय मुलाची कुटी मशीनमध्ये हात गेल्याने हाताची दोन बोटे तुटली. उपचारासाठी तातडीने रुग्णालय गाठावे लागले.…
Read More » -

‘पिंपरी- चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हे सामूहिक उद्दिष्ट’; आयुक्त शेखर सिंह
पिंपरी- चिंचवड: पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी डॉक्टरांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महापालिकेतर्फे सर्व डॉक्टरांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि…
Read More » -

आषाढीसाठी ‘पंढरीच्या वारी’त येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रू; शासन आदेश निघाला
Ashadhi Wari 2025 : आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत…
Read More » -

अखेर बच्चू कडूंचं ७ दिवसांनंतर अन्नत्याग आंदोलन मागे
Bachu Kadu : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजा सातवा दिवस आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला…
Read More » -

‘हा शत्रू राष्ट्राकडून सायबर हल्ल्याचा प्रकार’, एअर इंडिया विमान अपघातानंतर संजय राऊत यांनी व्यक्त केला संशय
Air India Plane Crash : अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. शुक्रवारी विमानातील…
Read More » -

आत्मविश्वासातून व्यक्तिमत्व विकास करा; दीपक शहा
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी शैक्षणिक अध्यापनाबरोबरच व्यवहारिक जगामध्ये वावरण्यासाठी आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकास आणि भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. यातून आपण…
Read More » -

पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा
पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत पुणे विभागातील कोविड-१९ साथीच्या अनुषंगाने आढावा घेतला. लक्षणे सौम्य…
Read More » -

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा; उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे | आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण…
Read More »









