ताज्या घडामोडी
-

‘वेल्हे’ नव्हे आता ‘राजगड’; राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्राची मंजुरी
पुणे | स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे तालुक्याचं नामांतर करण्यात आलं आहे. वेल्हे या गावाचं नाव…
Read More » -

‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’पासून ‘हिंदुत्वाचा बुलंद आवाज’: आमदार महेश लांडगे राज्यभर चर्चेत
पिंपरी-चिंचवड: मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ या भव्य स्मारक प्रकल्पाच्या निमित्ताने, भाजपा आमदार महेश लांडगे यांची प्रतिमा राज्यभरात…
Read More » -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली…
Read More » -

नागरिकांसाठी भर पावसात ‘ऑन फिल्ड’
पिंपरी | पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे कासारवाडी परिसरातील पवना नदी ओसंडून वाहत आहे. या संकटाच्या काळात, सामाजिक कार्यकर्त्या…
Read More » -

एकाच निविदेत वेगवेगळ्या नावांचा उल्लेख करून लाखोंचा अपहार
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या प्रशासकीय कार्यकाळात अनेक अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी संगनमताने कोट्यवधी…
Read More » -

आयटी कंपनीतील डेटा चोरी करून ८२ कोटींचे नुकसान करणाऱ्या तिघांना अटक
पिंपरी चिंचवड : कंपनीचे गोपनीय सोर्स कोड आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन चोरून नवीन कंपनी स्थापन करून ८२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान…
Read More » -

शुबमन गिल याचे वनडे आणि कसोटी संघातील स्थान निश्चित
मुंबई : यूएईमध्ये 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समितीने मंगळवारी 19 ऑगस्टला…
Read More » -

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
मुंबई : राज्याच्या राजकारणातून महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात सर्वत्र सध्या…
Read More » -

फास्ट चालणे, किंवा धावणे यासोबतच उलटे चालणे देखील एक ट्रेंड
मुंबई : निरोगी राहण्यासाठी योगा, व्यायाम करणे गरजेचे असते तसेच चालणे हा सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. अनेक…
Read More » -

गणेशाला बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता
मुंबई : देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पंचांगानुसार, यावर्षी गणेश चतुर्थी बुधवार, 27 ऑगस्ट 2025 रोजी…
Read More »









