आंतरराष्ट्रीय
-

मलेशियाचे राजकीय नेते अन्वर इब्राहीम यांची कारागृहातून सुटका
क्वाललांपुर – मलेशियाचे राजकीय नेते अन्वर इब्राहीम यांची आज प्रदीर्घ कारावासातून सुटका करण्यात आली. मलेशियात सत्ताबदल होताच नवे पंतप्रधान महाथिर…
Read More » -

‘मॅक्स थंडर’मुळे उत्तर कोरिया नाराज
सेऊल : उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांदरम्यान होणारी उच्चस्तरीय बैठक उत्तर कोरियाने रद्द केल्याचे वृत्त आहे. यामागे अमेरिका…
Read More » -

येमेन मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात अलकायदाचे तीन दहशतवादी ठार
साना – अमेरिकेने येमेनच्या दक्षिण भागात केलेल्या ड्रोन हल्ल्यात अलकायदाचे तीन गनिम ठार झाले. अलकायदाचे गनिम एका वाहनातून जात असताना…
Read More » -

व्हाईट हाऊसमधील माहिती फोडणारे देशद्रोही आणि भ्याड – डोनॉल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन (अमेरिका) – संतप्त डोनॉल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील माहिती फोडणारे देशद्रोही आणि भ्याड आहेत, असे ट्विट आज केले आहे.…
Read More » -

उत्तर कोरिया अण्वस्त्रमुक्त नावाखाली अण्वस्त्रधारी देश राहणार – थाई यॉंग हो
वॉशिंग्टन (अमेरिका) – उत्तर कोरिया अण्वस्त्रमुक्त नावाखाली अण्वस्त्रधारी देश राहणार असल्याचे वक्तव्य थाई यॉंग हो यांनी केले आहे. थाई यॉंग…
Read More » -

इस्रायल – पॅलेस्टाइन संघर्ष पुन्हा उफाळला
गाझा सिटी : इस्रायली फौजांकडून मारल्या गेलेल्या पॅलेस्टीनी नागरिकांच्या मृत्युबद्दल गाझामध्ये आज बंद पाळण्यात आला. 2014नंतर अशी तणावाची स्थिती पुन्हा एकदा…
Read More » -

पॅलेस्टाइन संघर्ष पुन्हा उफाळला – इस्रायल
गाझा सिटी : इस्रायली फौजांकडून मारल्या गेलेल्या पॅलेस्टीनी नागरिकांच्या मृत्युबद्दल गाझामध्ये आज बंद पाळण्यात आला. 2014नंतर अशी तणावाची स्थिती पुन्हा एकदा…
Read More » -

अमेरिकेकडून अन्य देशांना पुरवल्या जाणाऱ्या औषधांच्या किंमती वाढल्या
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अन्य देशांना पुरवल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती वाढवण्याचा निर्देश दिला आहे. अमेरिकेच्या संशोधन आणि विकासाच्या…
Read More » -

पुतीन-मोदी यांच्यात होणार अनौपचारिक चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱयानंतर आता रशियाला जाणार आहेत. 21 मे रोजी मोदी मॉस्को येथे असतील. रशियातील दक्षिणेचे…
Read More » -

इस्त्रायलमधील अमेरिकेच्या दुतावासाचे जेरुसलेमला स्थलांतर
तेल अवीव : वारंवार होणाऱ्या विरोधानंतर अमेरिकेने इस्त्रायलमधील आपले दुतावास तेल अवीवहून जेरुसलेमला स्थलांतरीत करण्यास सुरुवात केली आहे. जेरुसलेममध्ये या स्थलांतर…
Read More »









