आंतरराष्ट्रीय
-

माझ्याविरोधात महाभियोग चालवल्यास अर्थव्यवस्था कोलमडेल, सगळे गरिब होतील – डोनाल्ड ट्रम्प
जर आपल्याविरोधात महाभियोग चालवला तर अमेरिकन अर्थव्यवस्था कोलमडेल असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी…
Read More » -

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचे बुधवारी रात्री दिल्लीत निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. आणीबाणीच्या काळात नय्यर…
Read More » -

मोदींनी इम्रान खान यांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करावे, काँग्रेसची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांना पाठवलेल्या कथित पत्रावरून काँग्रेसने मंगळवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पाकिस्तानबाबत…
Read More » -

व्हॉट्सअॅपचं कार्यालय भारतात हवंच; केंद्राची स्पष्ट भूमिका
भारत दौऱ्यावर आलेले व्हॉट्सअॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स यांनी मंगळवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. केंद्राच्या…
Read More » -

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात, नवज्योतसिंग सिद्धू हे तर शांतीदूत
नवज्योत सिंग सिद्धू म्हणजे शांततेचे प्रतीक आहेत. ते माझ्या शपथविधी सोहळ्याला आल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान…
Read More » -

भारत-पाक क्रिकेट मालिकेसाठी इम्रान खान उत्सुक
इम्रान खान यांनी पाकिस्तान पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर, भारत-पाक क्रिकेट मालिका पुन्हा एकदा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. पंतप्रधान इम्रान…
Read More » -

राफेल कराराबाबत तुमच्याकडे चुकीची माहिती: अनिल अंबानींचे राहुल गांधींना पत्र
काँग्रेसने राफेल करारावरुन टीकेची झोड उठवली असतानाच या आरोपांवर अनिल अंबानी यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवले आहे. ‘काही स्वार्थी…
Read More » -

सिद्धूंचा शिरच्छेद करणाऱ्यास पाच लाखांचे इनाम: बजरंग दल
काँग्रेस नेते आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांना अलिंगण दिल्यामुळे सुरू झालेला वाद…
Read More » -

धक्कादायक! पत्नी आणि तीन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या
अलाहाबाद – उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि तीन मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना…
Read More » -

अटल बिहारी वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन
हरिद्वार – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे (आज) रविवारी हरिद्वार येथील गंगा नदीत विसर्जन करण्यात आले. सकाळी दिल्लीहून…
Read More »









