आंतरराष्टीय
-
म्यानमारमध्ये पूरस्थिती बिघडली – एक लाखाहून अधिक लोक झाले बेघर
यांगून (म्यानमार) – म्यानमारमधील पूरस्थिती अधिकच बिघडली आहे. पुरामुळे एक लाखापेक्षा अधिक लोक बेघर झाल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.…
Read More » -
रुहानींना कधीही बिनशर्त भेटण्यास तयार – डोनॉल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन (अमेरिका) – डोनॉल्ड ट्रम्प यांनी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांना कधीही बिनशर्त भेटण्याची तयारी दाखवली आहे. इटलीचे पंतप्रधान ग्युसेपी…
Read More » -
ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय तरुणाच्या हत्येप्रकरणी युवतीवर आरोपपत्र
मेलबर्न – ऑस्ट्रेलियामध्ये ऑगस्ट महिन्यात भारतीय युवकाच्या हत्येप्रकरणी एका विशीतील मुलीवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. सनबरी येथे मौलिन राठोड…
Read More » -
मरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी
यापुढे परवानगीची आवश्यकता नाही – इंग्लंडच्या न्यायालयाचे स्पष्टिकरण लंडन – मरणासन्न अवस्थेतील रुग्णांचे बाह्योपचार थांबवण्यास जर नातेवाईक आणि डॉक्टरांची परवानगी…
Read More » -
एमएच- 370 विमानाबाबतच्या अहवालात नवी माहिती नाही
प्रवाशांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त पुत्राजया (मलेशिया) – चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मलेशियाच्या “एमएच-370′ विमानाच्या शोधाच्या बहुप्रतिक्षित अहवालामध्ये कोणतीही नवी माहिती…
Read More » -
जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : किदाम्बी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत दमदार प्रवेश
नानजिंग – जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत भारतीय खेळाडू किदाम्बी श्रीकांतने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. किदाम्बी श्रीकांतने आयर्लंडच्या…
Read More » -
इम्रान खान 11 ऑगस्टला घेणार शपथ
पेशावर – आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची 11 ऑगस्टला शपथ घेणार आहोत अशी माहिती इम्रान खान यांनी दिली आहे. तहरीक ए इन्साफ…
Read More » -
शरीफ यांना रुग्णालयात हलवणार
लाहोर: तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना प्रकृती अस्वास्थ्यतेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. हृदयाशी संबंधित आजारामुळे आदियाला…
Read More » -
अमेरिकेचा पाकिस्तानला दणका, संरक्षण मदतीत 80 टक्के कपात
वॉशिंग्टन: 25 जुलै रोजी झालेल्या मतदानानंतर पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांची नवीन पंतप्रधान म्हणून निवड झाली असताना आणि युती सरकार स्थापनेची…
Read More » -
बेकायदेशीरपणे सीमा ओलांडल्यास परिणामांची तयारी ठेवावी: ट्रम्प
ब्रिजवॉटर: अमेरिकेच्या सीमा बेकायदेशीरपणे ओलांडल्यास त्याचे परिणाम संबंधितांना भोगायला लागतील, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. घुसखोरी करणारे…
Read More »