आंतरराष्ट्रीय
-

नासाच्या ‘टेस’ मोहिमेत नव्या ग्रहाचा शोध
नासाने अलिकडेच सौरमालेबाहेर एक ग्रह शोधून काढला असून तो ५३ प्रकाशवर्षे दूर असलेल्या बटू ताऱ्याभोवती फिरत आहे. ट्रान्सिटिंग एक्सोप्लॅनेट सव्र्हे…
Read More » -

अभिमानास्पद: गीता गोपीनाथ IMF च्या पहिल्या महिला चीफ इकाॅनाॅमिस्ट
गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) मुख्य अर्थतज्ज्ञपदी रूजू झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्वोच्चपदी महिला नियुक्त होण्याची ही पहिलीच…
Read More » -

‘ग्रीन बुक’ला सर्वाधिक ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार
लॉसएंजल्स- प्रतिष्ठेच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारात अनेक धक्कादायक निकाल लागले असून, ‘ग्रीन बुक’ या कालनाटय़ाधारित चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले आहेत. त्यात उत्तम…
Read More » -

भारत-पाकची इच्छा असल्यास काश्मीरप्रश्नी मध्यस्थीला तयार; नॉर्वेच्या पंतप्रधानांची ग्वाही
भारत आणि पाकिस्तानमधील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या काश्मीरप्रश्नावरुन नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग यांनी मोठे विधान केले आहे. जर या दोन्ही…
Read More » -

बांगलादेशच्या पंतप्रधानपदी शेख हसिना यांचा शपथविधी
ढाका – बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शेख हसिना यांनी सोमवारी चौथ्यांदा शपथ घेतली. भीषण हिंसाचार आणि मतघोटाळ्याच्या आरोपांचे ग्रहण लागलेल्या अलीकडेच झालेल्या…
Read More » -

मेंदूरोगांवर उपचारासाठी यंत्र विकसित
लॉसएंजल्स – मेंदूतील पेशींना विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून उद्दीपन देऊन रुग्णांना फेफरे व पार्किन्सन (कंपवात)यात उपचार करण्यासाठी बिनतारी यंत्र विकसित करण्यात आले…
Read More » -

आबुधाबीचे युवराज पाकिस्तानच्या भेटीवर ; पाकला 6.2 अब्ज डॉलरची मदत देण्याची शक्यता
इस्लामाबाद– आबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झ्यायेद बिन सुलतान अल नह्यान यांनी आज पाकिस्तानमध्ये जाऊन पंतप्रधान इम्रान खान यांची भेट…
Read More » -

अफगाणिस्तानात खाण खचून 30 ठार
काबुल- अफगाणिस्तानातील बादशहा खान प्रांतातील एक सोन्याची खाण खचून त्यात किमान तीस जण ठार झाल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना…
Read More » -

वृद्ध आईवडिलांच्या देखभालीसाठी नेपाळमध्ये कायदा
काठमांडू (नेपाळ)- वृद्ध आईवडिलांच्या देखभालीसाठी नेपाऴ सरकारने एक निर्णायक पाऊल उचलले आहे. त्यासाठी एक कायदा बनवण्यात येत आहे. या कायद्यानुसार मुलांना…
Read More » चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे सैन्यदलांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे निर्देश
चीनकडून पुन्हा एकदा युद्धखोरीची भाषा करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी सैन्यदलांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले…
Read More »








