आंतरराष्ट्रीय
-

ऑनलाइन निवडणूक जाहिरातीत पारदर्शकता ठेवण्याचे गुगलकडून स्पष्ट
भारतात लोकसभा निवडणुकीच्या वेळी केल्या जाणाऱ्या जाहिरातीत पारदर्शकता राखली जाईल असे गुगलने मंगळवारी स्पष्ट केले आहे. या काळात ज्या राजकीय…
Read More » -

आर्थिक बाबतीत भारत चीनला मागे टाकून पुढे निघून जाईल – रघुराम राजन
आर्थिक आकारमानामध्ये भारत अंतिमत: चीनला मागे टाकून पुढे निघून जाईल तसेच दक्षिण आशियात पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करण्याच्या बाबतीतही भारत चांगल्या…
Read More » -

व्हॉट्स अॅप काही वेळासाठी झाले होते डाऊन
मेसेजिंग अॅपमध्ये लोकप्रिय असलेले व्हॉट्स अॅप मंगळवारी रात्री काही वेळासाठी डाऊन झाले होते. जगभरातील अनेक युझर्सना हा अनुभव आला. मेसेज…
Read More » -

आठशे फूट दरीत कोसळून मृत्युमुखी पडलेलं ते भारतीय जोडपं होतं नशेत- वैद्यकीय अहवाल
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील योजेमिटी नॅशनल पार्कमध्ये ८०० फूट खोल दरीत कोसळून मृत्युमुखी पडलेलं भारतीय जोडपं नशेत असल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलं…
Read More » -

१०० ते २०० भारतीय असलेली नौका समुद्रात बेपत्ता
केरळच्या मुनामबाम बंदरातून १२ जानेवारीला भारतीय स्थलांतरीतांना घेऊन निघालेली मासेमारी नौका बेपत्ता झाली आहे. १०० ते २०० भारतीय या नौकेमध्ये…
Read More » -

लोकसभा निवडणुकीत भाजपपुढे कुठलेही आव्हान नाही – राजनाथ सिंह
नॉयडा : सध्याच्या सरकारवर सामान्य लोकांचा विश्वास असून आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारपुढे कुठलेही आव्हान नाही, आमचेच सरकार पुन्हा येईल असे मत…
Read More » -

भारतीय खलाश्यांना घेऊन जाणाऱ्या जहाजांना भीषण आग, ११ खलाश्यांचा होरपळून मृत्यू
रशियाजवळील समुद्रामध्ये दोन जहाजांना भीषण आग लागल्याने त्यामधील ११ खलाश्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. भारतीय, तुर्कस्तान आणि लिबियन खलाश्यांना घेऊन…
Read More » -

भारताला झटका; पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीनं सोडलं नागरिकत्व
पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा चुना लावून देश सोडून गेलेला आरोपी मेहुल चोक्सी याला भारतात आणण्याचा मार्ग आता आणखी बिकट…
Read More » -

बेकायदा स्थलांतरितांना तीन वर्षे मुदतवाढीचा प्रस्ताव फेटाळला
अमेरिकेत टाळेबंदीचे २९ दिवस पूर्ण गेले महिनाभर सुरू असलेल्या शटडाऊन म्हणजे टाळेबंदीच्या मुद्दय़ावर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेला प्रस्तावही…
Read More » -

भारतासाठी अमेरिकी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने क्षेपणास्त्र तंत्रज्ञान सहकार्याबाबत भारतासमवेत चर्चा सुरू केली आहे. भारतासमवेत संरक्षण संबंध बळकट करण्याच्या रणनीतीचा हा…
Read More »









