आंतरराष्ट्रीय
-

लसींमुळेच कोरोनाचे घातक व्हेरियंट तयार होतायत, नोबेल विजेताप्राप्त साथरोगतज्ज्ञाचा दावा
नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात हरतर्हेचे प्रयत्न केले जात आहेत. त्यात विशेषकरून लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र,…
Read More » -

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष थांबवण्यासाठी बायडेन यांचा दबाव
नवी दिल्ली | पॅलेस्टिनी लोकांशी गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक चकमकी थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्राायलवरील दबाव…
Read More » -

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सहा ठार
नवी दिल्ली | इस्रायलच्या हवाई हल्ल्यात बुधवारी करण्यात आलेल्या पहाटेच्या हल्ल्यात सहा जण ठार झाले. एका मोठ्या घरावर बॉम्बफेक करून…
Read More » -

“केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं मत देशाचं मत नाही”, परराष्ट्रमंत्र्यांनी सुनावलं!
नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी करोनाच्या नव्या स्ट्रेनविषयी केलेलं ट्वीट आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय झालं आहे. आपल्या…
Read More » -

आम्ही देश सोडून पळाल्याच्या अफवा अत्यंत क्लेशकारक – पुनावाला
लंडन – सध्याच्या घडीला देशात कोरोना लसींचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांचे प्रत्येक…
Read More » -

भारतात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट, दुसरं वर्ष भयंकर जाणार – जागतिक आरोग्य संघटना
नवी दिल्ली – कोरोनाची दुसरी लाट भारताला अत्यंत घातक ठरली आहे. वेगाने संसर्ग पसरत असल्याने नियमित ४ हजारांहून अधिक…
Read More » -

…तर मास्क घालण्याची गरज नाही; अमेरिकेच्या नव्या गाईडलाईन्स
वॉशिंग्टन– एकीकडे जगभरातील देश कोरोना संकटावर मात करण्यासाठी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोर करत असतानाच दुसरीकडे अमेरिकेतील लोकांसाठी…
Read More » -

स्पुटनिक व्ही लस पुढच्या आठवड्यापासून उपलब्ध होणार
नवी दिल्ली – देशात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असल्याने इतर देशातूनही वेगवेगळ्या कंपन्यांकडून लस घेण्याची मागणी करण्यात येत होती. त्यातच,…
Read More » -

उद्योगपती एलन मस्क यांच्या एका ट्वीटनंतर बिटक्वाइनला घरघर!
मुंबई | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलन मस्क यांच्या ट्वीटकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून असतं. त्यांच्या ट्वीटचे वेगवेगळे…
Read More » -

इस्रायलला आपलं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार- जो बायडन
वॉशिंग्टन – इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांमध्ये प्रचंड संघर्ष सुरू आहे. या संघर्षाची दखल जगपातळीवर घेण्यात आली आहे. यातच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष…
Read More »









