आंतरराष्ट्रीय
-

करोना नाहीसा होणार नाही, २००९ मधील स्वाइन फ्लूचा विषाणू अजूनही फिरत आहे- WHO
नवी दिल्ली | करोना गेल्या दोन वर्षांपासून जगातील सर्व देशांमध्ये कहर माजवत आहे. भारतही यापासून सुटला नाही. जरी आतापर्यंत करोनाच्या…
Read More » -

धक्कादायक! महाराष्ट्र, दिल्लीत हल्ल्यांचा कट
सहा जणांना अटक नवी दिल्ली | भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले करण्याच्या उद्देशाने आलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली असून…
Read More » -

भारताला पुन्हा मिळणार स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या काळ्या पैशाचा तपशील; पहिल्यांदाच स्थावर मालमत्तांचाही समावेश
मुंबई | स्वीस बँकेत भारतातील काळे पैसे असणाऱ्या खातेधारकांची माहिती सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे. पहिल्यांदाच स्वित्झर्लंडमधील भारतीयांच्या मालकीच्या स्थावर मालमत्तेचीही…
Read More » -

“तू माझ्या डोक्यात गोळी झाड, पण मला तालिबान्यांसोबत…”, अफगाणी पॉपस्टार आर्याना सय्यदचा थरारक अनुभव!
नवी दिल्ली | अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर आता जागतिक पातळीवर तेथील मानवी हक्कांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषत:…
Read More » -

लादेनचा साथीदार ९/११ च्या अल-कायदाच्या व्हिडीओत झळकला; अमेरिकेलाही बसला धक्का, कारण…
नवी दिल्ली | ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेचा नेता अयमन अल जवाहिरीचा मृत्यू झाल्याचं मानलं जात असतानाच अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटवर…
Read More » -

अफगाणिस्तानात शेवटचा ड्रोन स्ट्राइक; अमेरिकेने चुकून निर्दोष व्यक्तीला केलं ठार?; व्हिडीओत पुरावे आले समोर
नवी दिल्ली | अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी परतलं आहे. मात्र अफगाणिस्तानमधून बाहेर पडत असताना अमेरिकेकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यावरुन सध्या…
Read More » -

अमेरिकेतील अटलांटा प्राणीसंग्रहालयात गोरिल्लांना करोनाची लागण; करोनाच्या लक्षणानंतर करण्यात आली चाचणी
अमेरिका | अटलांटा प्राणिसंग्रहालयाच्या माहितीनुसार पश्चिम सखल भागातील गोरिल्लांच्या एका तुकडीमधील अनेकांची करोना चाचणी सकारात्मक आल्याची धक्कादायक माहिती समोर आली…
Read More » -

“महिला मंत्री होऊ शकत नाहीत, त्यांनी मुलांना जन्म द्यावा”; तालिबानचा नवीन फतावा
नवी दिल्ली | तालिबान अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अनेक फतवे काढत आहे. महिलांसंदर्भात तालिबानची भूमिका नेहमी संशयास्पद राहिली आहे. तालिबाने यापुर्वी…
Read More » -

धक्कादायक! ८९ वर्षीय आईचा मृतदेह घरात लपवून मिळवले ४३ लाख रुपये
नवी दिल्ली | पैशासाठी माणूस काय करेल सांगता येत नाही. तो कुणाचा जीवही घेऊ शकतो. अवघ्या १०-२० रुपयांसाठी हत्या झाल्याच्या…
Read More » -

…त्या अफगाण पत्रकारांना तालिबानची अमानुष मारहाण; फोटो पाहून थरकाप उडेल
नवी दिल्ली | तालिबानने सत्तेत आल्यानंतर इस्लामनुसार महिलांच्या हक्कांचं रक्षण करण्याचं वचन दिलं होतं. मात्र, दिवसेंदिवस तालिबानच्या महिलांविरोधी दृष्टीकोन दाखवणाऱ्या…
Read More »









