आरोग्य । लाईफस्टाईल
-

थंडीत टाचांची कशी घ्यायची काळजी…
हिवाळ्यात चेहऱ्याच्या त्वचेबरोबरच पायांची विशेषत: टाचेच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. टाचांना पडणाऱ्या भेगा, काही दिवसांनी, इतक्या वाढतात की त्यातून…
Read More » -

कोरोना आजाराचं गांभीर्य पाहता गूगलनेही आपल्या सर्च रिझल्टमध्ये केला बदल…
चीनमध्ये सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आता जगातील १७ देशांत आढळले आहेत. चीनमध्ये तर या आजाराने भीषण स्वरुप…
Read More » -

कोरोना व्हायरस हळू हळू पसरतोय देशभर…बळींची संख्या आतापर्यंत 100 च्यावर
मुंबई | महाईन्यूज| कोरोना व्हायरस हळू हळू देशभर पसरत चाललाय.चीनमध्येही सध्या कोरोना व्हायरसची प्रचंड लागन झाली आहे. चीनमधल्या बळींची संख्या…
Read More » -

ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठलंं तर नाही चालणार का ? पाहुयात काय आहे उत्तर…
झोप हा शब्द उच्चारला तरी सर्वांच्या चेह-यावर एक आरामची झलक पहायला मिळते…कारण झोप ही सर्वांच्याच आवडीची…झोपेसाठी कोणीही कधीही तयार असतो…
Read More » -

तुळशीच्या पानांचा चहा ठेवतो अनेक आजारांना दूर…
तुळशीच्या चहामधील अँटिऑक्सिडंट्स अनेक आजार टाळण्यास मदत करतात. हा चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करून पिल्यास अनेक आजार दूर…
Read More » -

रेजरचा वापर त्वचेसाठी पडू शकतो महाग…कशी घ्याल काळजी ?
महिला असो अथवा पुरूष आपल्या हात -पायावरील केस काढण्यासाठी किंवा पुरुष शेवींग करताना काढण्यासाठी रेजरचा वापर करत असतात. कारण प्रत्येकवेळी…
Read More » -

एलोवेरा जेवढं गुणकारी, तेवढंच अती सेवन हानिकारी…
एलो वेरा आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये कुठेही लावता येण्यासारखे असते. आजकाल एलो वेराचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे आहेत…एलोवेरा रस, जेल अश्या…
Read More » -

स्वतःला फिट ठेवण्यासाठी करून पहा फ्रॉग जम्पिंग एक्सरसाइज…
स्वतःला फिट ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करत असतो. नेहमी घाईगडबडीत असल्यामुळे आपल्याला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ मिळत…
Read More » -

तुपाबाबतचे गैरसमज दूर करा…तूप हे शरिरासाठी वरदान…
तूप हा पौष्टिक आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. तूप खाल्याने शरिराचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. मात्र तुपाबाबत अनेक गैरसमज…
Read More » -

हिवाळ्यात वजन वाढण्याची शक्यता अधिक…कशी घ्याल काळजी?
पुणे । महाईन्यूज । ऑनलाईन टीम हिवाळा आला की भूक जास्त लागत असल्यामुळे आपल्या आहारामध्ये लक्षणीय वाढ होते. पचनाची क्रिया…
Read More »









