आरोग्य । लाईफस्टाईल
-

#CoronaVirus: कोरोना इतक्या लवकर जाणार नाही, आम्हाला लहान मुलांची चिंता – जागतिक आरोग्य संघटना(WHO)
करोना महामारी इतक्या लवकर संपणार नसून अद्यापही आरोग्य सेवा विस्कळीत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. खासकरुन गरीब देशांमध्ये लहान…
Read More » -

#CoronoVirus:पल्स ऑक्सिमीटरने घरी बसून तपासू शकता ऑक्सिजनची पातळी, कोरोनाच्या धोक्याचे संकेत देते घटणारी पातळी
एका लहानशा डिव्हाइसने तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता की तुम्ही कोरोनाच्या तावडीत तर नाही येणार? हे डिव्हाइस आहे पल्स ऑक्सिमीटर,…
Read More » -

दुधासोबत ‘या’ पदार्थांचं सेवन करू नये
निरोगी आरोग्यासाठी नियमित दुधाचे सेवन करणं अतिशय महत्त्वाचे आहे. दुधाचे सेवन करताना आरोग्याच्या दृष्टीकोनातून काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.…
Read More » -

#CoronaVirus: ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची योजना आखा, अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारला सल्ला
केंद्र सरकारडून अथक प्रयत्न केले जात असले तरी अद्यापही करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आलेलं नाही. करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अद्यापही वाढ…
Read More » -

#CoronaVirus: कोरोनाबाधितांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता २०.५७ टक्क्यांवर
करोनाबाधितांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता २०.५७ टक्क्यांवर पोहोचले असून गेल्या २८ दिवसांमध्ये एकही रुग्ण न आढळलेले जिल्हे १५ झाले…
Read More » -

#coronolockdown:लॉकडाऊनमुळे मूड स्विंग्सचा सामना करताय? जाणून घ्या उपाय
मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. भारतातही…
Read More » -

#CoronaVirus: न्यू यॉर्क शहरात दोन मांजरींना कोरोना व्हायरसची लागण
अमेरिकेत माणसांच्या बरोबरीने प्राण्यांनाही करोना व्हायरसची लागण झाली आहे. न्यू यॉर्क शहरातील दोन मांजरींचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.…
Read More » -

#CoronaVirus: “कोणतीही चूक करु नका, कोरोना बराच वेळ आपल्यासोबत राहणार आहे”; WHO चा इशारा
करोना व्हायरस बराच वेळ पृथ्वीवर टिकून राहणार आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. सोबतच अनेक देश अद्यापही करोनाशी…
Read More » -

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना सात वर्षांची शिक्षा; अध्यादेशावर राष्ट्रपतींची मोहोर
नवी दिल्ली : वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षेसाठी अध्यादेश काढला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी…
Read More » -

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना सात वर्षांची शिक्षा; अध्यादेशावर राष्ट्रपतींची मोहोर
नवी दिल्ली | वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षेसाठी अध्यादेश काढला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद…
Read More »









