मनोरंजन
-

हरियाणातून लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या गुंडाला अटक
मुंबईः अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी मुंबई पोलिसांनी हरपाल सिंह (३४) याला हरियाणातून अटक केली. विशेष…
Read More » -

‘राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली’; किरण मानेंची पोस्ट चर्चेत
मुंबई | अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने सामाजिक, राजकीय अशा विविध विषयांवर आपलं मत मांडत असतात. अशातच आता…
Read More » -

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने निगडीत बजाविला मतदानाचा हक्क!
पिंपरी | मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने निगडी प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय या मतदान केंद्रावर जात मतदान केले. सर्वांनी…
Read More » -

सिद्धार्थ चांदेकरची लाडक्या आईसाठी खास पोस्ट
मुंबई : आई आपल्याला ९ महिने पोटात वाढवून जन्म देते, लहानचं मोठं करते, न कळत्या वयात आपल्यावर संस्कार करते…अशा या…
Read More » -

लोकप्रिय अभिनेता क्षितिज झारापकरचे निधन
मुंबईः क्षितिज त्यांच्या पार्थिवावर दुपारी साडेतीन वाजता दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमी याठिकाणी विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. क्षितिज यांनी अनेक मराठी…
Read More » -

बॉलीवूड अभिनेत्यासह झळकली मराठमोळी स्पृहा जोशी!
मुंबईः अलीकडच्या काळात बरेच मराठी कलाकार हिंदी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रिया बापट, सई…
Read More » -

“शिंदे सरकारच मल्टीप्लेक्सवाल्यांचा माज उतरवेल” ः अभिनेता प्रसाद ओक
मुंबईः महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात नीट शो मिळत नाहीत किंवा प्राइम टाइमसाठी झगडावं लागतं, हे सतत ऐकायला मिळत. आजवर या…
Read More » -

तुला पाहते रे मालिकेतील अभिनेत्रीचं ‘अबीर गुलाल’मधून पुनरागमन
मुंबईः मराठी चित्रपटसृष्टीचे लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांची ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या प्रोग्रामिंग हेडपदी नियुक्ती झाल्यावर अनेक नवनवीन मालिकांची घोषणा करण्यात…
Read More » -

भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो
मुंबईः नुकत्याच सुरू झालेल्या ‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्यूब चॅनलच्या ‘इनसाइडर्स’ कार्यक्रमात प्रसाद ओक सहभागी झाला होता. यावेळी प्रसादने तो अवघड…
Read More »









