मनोरंजन
-

‘५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य’; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार
मुंबई : सामाजिक आशय, कलात्मक दर्जा आणि प्रयोगशीलतेमुळे वेगळे ठरले आहेत. अशा ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे…
Read More » -

धुरंधरसाठी अक्षय खन्नाला अवॉर्ड देण्याची प्रेक्षकांची मागणी
मुंबई : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट 2025 मधील सर्वात चर्चेत…
Read More » -

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित
मुंबई : रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट “धुरंधर” आज, शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या ट्रेलरने बरीच चर्चा निर्माण…
Read More » -

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार; अभिनेत्रीची भावूक पोस्ट चर्चेत
Tejashri Pradhan: मराठी मालिकांमधून आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली…
Read More » -

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाची चर्चा
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात सध्या एकापाठोपाठ असे कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे लग्न तर बहुचर्चित…
Read More » -

7 डिसेंबरच्या तारखेबाबत मंधानाच्या भावाचे स्पष्टीकरण
मुंबई : स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नात ट्विस्ट आला आणि लग्नसोहळा थांबला. एखाद्या फिल्मी स्टोरीप्रमाणे सात फेरे घेणार…
Read More » -

संगीतकार-दिग्दर्शक पलाश मुच्छल वैयक्तिक आयुष्यामुळे जास्तच चर्चेत
मुंबई : संगीतकार-दिग्दर्शक पलाश मुच्छल हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आता जास्तच चर्चेत आहेत. स्मृती मानधनासोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर पुढे त्यांच्या…
Read More » -

मराठी बिग बॉस सिझन 5 चा विजेता सूरज चव्हाणचे लग्न पार पडले
मुंबई : मराठी बिग बॉस सिझन 5 चा विजेता सूरज चव्हाणचे लग्न पार पडले. त्याच्या या विवाह सोहळ्याची राज्यभरात चर्चा…
Read More » -

अभिनेता सिद्धार्थ जाधवने एका वाक्यात संपवला विषय
मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवचा ‘नटसम्राट बालगंधर्व कला रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. सिद्धार्थ जाधवच्या कारकिर्दीला 25…
Read More »









