मनोरंजन
-

शत्रुघ्न सिन्हांच्या काँग्रेस प्रवेशावर सोनाक्षी म्हणाली, पप्पांनी निर्णय घेण्यास उशीर केला
लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या काँग्रेसमध्ये सहभागी होण्यावर त्यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनीक्षी सिन्हा हिने…
Read More » -

बॉलिवूड भीतीपोटी नरेंद्र मोदींना समर्थन देत आहे – प्रिया दत्त
माजी खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी नरेंद्र मोदी सरकारला बॉलिवूडकडून मिळणारं समर्थन हे भीतीपोटी असल्याचं म्हटलं आहे. प्रिया…
Read More » -

या तारखेला मलायका- अर्जुन अडकणार विवाहबंधनात?
बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेलं जोडपं मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुढील महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत अशा चर्चा होत्या. या दोन्ही जोडप्यांच्या…
Read More » -

….म्हणून दीपिकानं मागितली चाहत्यांची माफी
चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘फिल्मफेअर पुरस्कार २०१९’ नुकताच पार पडला. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अभिनेत्री आलिया भट्टला मिळाला यामुळे…
Read More » -

पाण्याचं महत्व पटवून देणाऱ्या ‘H2O ‘चा टीझर प्रदर्शित
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. मात्र या गरजांपैकी पाण्याचं महत्व सर्वात जास्त. परंतु आजच्या घडीला सर्वत्र…
Read More » -

जयललिता यांच्या बायोपिकसाठी कंगना घेते तमिळ भाषेचे धडे
उत्कृष्ट अभिनयशैली आणि तितक्याच ताकदीने भूमिकेला दिलेला न्याय यामुळे कंगाना रणौत बॉलिवूडची क्वीन ठरली आहे. कंगनाचा ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ…
Read More » -

‘शमशेरा’मध्ये रणबीर दुहेरी भूमिकेत?
अभिनेता रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ हा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात डाकूची भूमिका रणबीर साकारणार आहे. रणबीरच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी…
Read More » -

अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात इनकमिंग सुरूच आहे. आज आणखी एका नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री…
Read More » -

उर्मिला मातोंडकर निवडणूक रिंगणात, उत्तर मुंबई मतदार संघातून लढणार
मुंबई – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरु आहे. उर्मिला उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढणार असून तिच्या…
Read More » -

Filmfare Awards 2019: सर्वांसमोर आलिया रणबीरला म्हणाली, ‘I Love You ‘
चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार २०१९ सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यामध्ये अभिनेत्री आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट…
Read More »









