मनोरंजन
-

जॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्सवर शिल्पा शेट्टीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला की त्याचे मीम्स लगेच व्हायरल होतात. अनेक वेळा या मीम्समध्ये कलाविश्वातील काही सेलिब्रिटींचा समावेश असतो.…
Read More » -

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीमुळे मी पाहिले कलाविश्वात येण्याचे स्वप्न – कियारा अडवाणी
‘कबीर सिंग’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटातल्या शाहिदच्या भूमिकेसोबतच कियाराच्या भूमिकेचही खूप कौतुक झालं. आता…
Read More » -

प्रियकर विकी जैनविषयी अंकिता म्हणते…
टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या काही…
Read More » -

‘श्रीदेवीचा मृत्यू नैसर्गिक नाही तर हत्या’, केरळच्या पोलीस अधिकाऱ्याचा दावा
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूला एका वर्षाहून जास्त काळ झाला आहे. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईत बाथ टबमध्ये बुडाल्याने श्रीदेवी…
Read More » -

करिनाच्या ‘या’ बॅगची किंमत ऐकाल तर व्हाल थक्क!
बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूर सध्या लंडनमध्ये फॅमिलीसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. मात्र या काळात सुद्धा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी…
Read More » -

अमृता फडणवीसांच्या ट्वीटनंतर मुंबई पोलिसांनी ‘त्या’ अभिनेत्रीला केलं अनब्लॉक
सोशल मीडियावर अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करुन अडचणीत येणारी अभिनेत्री पायल रोहतगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबई पोलिसांनी आपल्याला…
Read More » -

दीपिकासोबत ’83’च्या सेटवर धमाल करतेय ही लहान मुलगी
रणवीर सिंगने आगामी ’83’ चित्रपटातील त्याचा लूक शेअर केल्यापासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटामध्ये रणवीर भारतीय क्रिकेट संघाचे…
Read More » -

ही अभिनेत्री खातेय ‘फायर पान’, व्हिडीओ व्हायरल
टेलिव्हिजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा सोशल मिडीयावर सुद्धा तितकीच लोकप्रिय आहे. निया कामासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींचेही अपडेट सोशल…
Read More » -

फसवणूकप्रकरणी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर गुन्हा दाखल
बॉलिवूडमधील आघाडीची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यावर फसवणूकप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे. एका स्टेज शोसाठी पैसे…
Read More » -

इम्रान हाश्मीने घेतली नवी कार, किंमत पाहून व्हाल थक्क
‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘मर्डर’ आणि ‘मर्डर २’ अशा विशेष चर्चिल्या गेलेल्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका…
Read More »









