मनोरंजन
-

“नवाजुद्दीन व त्याच्या कुटुंबीयांकडून शारीरिक, मानसिक छळ”; पत्नीचे गंभीर आरोप
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी आलिया सिद्दीकीने इमेलद्वारे घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. नवाजुद्दीन व आलियाच्या लग्नाला १० वर्षे झाली असून या…
Read More » -

#CoronaVirus:बोनी कपूर यांच्या नोकराला कोरोनाची लागण
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे गेल्या दोन महिन्यांपासून भारतात लॉकडाऊन आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा दरदिवशी वाढतोच आहे. बॉलिवूडमध्येही कोरोनाने शिरकाव केला…
Read More » -

लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्याने ICU तून मागितली आर्थिक मदत
मुंबई : कोरोना विषाणूमुळे उदभवलेली आव्हानात्मक परिस्थिती असतानाच तिथे एका लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्यालाहा काही आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अतिदक्षता विभाग…
Read More » -

पोटगीच्या मागणीसह नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज
मुंबई : एकिकडे कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊनची चर्चा असतानाच दुसरीकडे एका बॉलिवूड सेलिब्रिटीच्या वैवाहिक नात्यातही असंच तणावाचं वातावरण आल्याचं पाहायला मिळत…
Read More » -

#Lockdown:बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी संपूर्ण कुटुंबासह क्वारंटाईनमध्ये
मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आलं आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी मुंबईहून उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाणा…
Read More » -

प्रिया वारियरचा इन्स्टाग्रामला रामराम
मुंबई : साधारण दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर एका गाण्याच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनय विश्वात एक नवा चेहरा सर्वांच्या भेटीला आला होता. निमित्त…
Read More » -

अनुराग कश्यपची मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर’ संकल्पनेवर टीका
मुंबई : दिग्दर्शक, लेखक अनुराग कश्यप यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना आत्मनिर्भर…
Read More » -

महाराष्ट्राचं साहित्य, कला, सांस्कृतिकविश्व समृद्ध करणारं महान व्यक्तिमत्वं हरपलं: उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं…
Read More » -

सलमान खान फिल्म्स विरोधात तक्रार दाखल
मुंबई | बॉलिवूडचा दबंग अभिनेता अर्थात सलमान खान समोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सलमान खान फिल्म्स आपल्या आगामी चित्रपटांसाठी कास्टिंग…
Read More » -

#Lockdown: लॉकडाउनमुळे कर्जात बुडालेल्या टीव्ही अभिनेत्याची आत्महत्या, नवी मुंबईतील घरात घेतला गळफास
टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लॉकडानमुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्याने तसंच डोक्यावर कर्ज असल्याने…
Read More »









