मनोरंजन
-

बिहार पोलीस कायद्याच्या कचाट्यात, मुंबई पोलिसांकडून नियम सांगत एसआयटीला समज
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या बिहार पोलिसांच्या पथकावर मुंबई पोलिसांची करडी नजर असल्याचं दिसत आहे. बिहार…
Read More » -

माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास, सत्यमेव जयते, रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रिया समोर
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्याने आत्महत्या का केली आहे याचाच कसून शोध सध्या…
Read More » -

सुशांतसिंग प्रकरणात ईडीची एन्ट्री, रिया आणि शोवितवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल
मुंबई | सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये आता ईडीनेही कारवाई केली आहे. ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा…
Read More » -

‘नाट्यगृहे सुरू करा’, जागतिक मराठी नाट्यधर्मी संघाची मागणी
मुंबई – राज्यात मार्च महिन्यापासून नाट्यगृहे बंद आहेत. त्यामुळे ३ लाखांहून अधिक रंगमंच कलाकारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. राज्यात पुनश्च…
Read More » -

बेव सिरिजसाठी शूट केले बोल्ड सीन, पॉर्न फिल्म केली रिलीज; मॉडेल तरूणी हादरली
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वेब सिरिजच्या नावाखाली एका मॉडलचे बोल्ड सीन शूट करून…
Read More » -

डिसेंबरमध्ये सुशांत घ्यायचा संशयास्पद औषधं, जिम ट्रेनरचा धक्कादायक खुलासा
मुंबई: सुशांत सिंह राजपूत कथित आत्महत्या प्रकरण सध्या वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचलेले आहे. याप्रकरणी गेल्या दीड महिन्यापासून तपास सुरू आहे.…
Read More » -

मराठीतील पहिला झॉम-कॉम सिनेमा ‘झोंबिवली’, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
अनलॉकच्या प्रक्रियेत चित्रिकरणाला सुरुवात झाल्याने अनेक मराठी चित्रपटांच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. त्यातच मराठीतील पहिला झॉम-कॉम सिनेमा झोंबिवली या नव्याकोऱ्या…
Read More » -

अभिषेक बच्चनच्या ‘ब्रीद: इन टू द शॅडोज’चा तिसरा सीजन येणार?
अभिषेक बच्चनचा ब्रीद: इन टू द शॅडोज’ 10 जुलैला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर सादर झाला. याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. आता,…
Read More » -

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला अंडरवर्ल्डचा दबाव कारणीभूत ?
विशेष – ( सुजित ठमके ) बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येला साधारण एक महिन्यापेक्षा अधिक काळ उलटला,…
Read More » -

तब्बल २० वर्षानंतर ‘या’ मराठी चित्रपटाची व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड
मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांचा द डिसायपल हा चित्रपट ७७…
Read More »








