मनोरंजन
-

सोनाक्षीच्या ‘अब बस..’मोहिमे अंतर्गत एकाला अटक
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोलिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सतत होत असलेल्या ट्रोलिंगचा सामना कलाकारांना करावा…
Read More » -

तापसी पन्नू दिसणार आता खेळाडूच्या भूमिकेत
विविध साहसी भूमिका साकारणाऱ्या तापसी पन्नू आता एका खेळाडूची भूमिका साकारणार आहे. भारताची वेगवान धावपट्टू रश्मीचा लवकरच बायोपिक येणार असून…
Read More » -

चौकशीसाठी सीबीआयने सुशांतचा फोन आणि लॅपटॉप घेतला ताब्यात
मुंबई – सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर सीबीआयची टीम आता कामाला लागली आहे. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याची…
Read More » -

हिंदुस्थानी भाऊवर इन्स्टाग्रामची कारवाई, अकाउंट केले सस्पेंड
सोशल मीडियावर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारा, ‘बिग बॉस-13’ चा स्पर्धक हिंदुस्थानी भाऊला इन्स्टाग्रामने दणका दिला आहे. द्वेषयुक्त भाषण…
Read More » -

शिल्पा शेट्टीच्या घरी 2 दिवस आधीच गणपती बाप्पाचे आगमन
यंदा 22 ऑगस्ट पासून देशभरात आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अगदी साध्या पद्धतीने यंदा…
Read More » -

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या भावाचे कोरोनाने निधन
मुंबई – बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांचे भाऊ अस्लम खान (88) यांचे निधन झाले आहे. अस्लम खान यांना काही दिवसांपूर्वी…
Read More » -

Sushant Singh Suicide Case: सीबीआय पथक मुंबईत दाखल, बीएमसीकडून अधिकाऱ्यांना क्वारंटाईनमधून सूट
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं चार अधिकाऱ्यांचं पथक मुंबईत आज (20 ऑगस्ट) संध्याकाळी दाखल झालेलं आहे. या पथकात…
Read More » -

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसहॉलिवूड अभिनेत्रीसोबत करणार पॉडकास्ट शो
जॅकलीन फर्नांडीस आता एका नव्या पॉडकास्ट शोसाठी सज्ज झाली आहे. यासोबत तिला हॉलिवूड अभिनेत्री अमांडा सेर्नी साथ देणार आहे. ‘फील्स…
Read More » -

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा सीबीआय तपास डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये: शरद पवार
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. डॉ. नरेंद्र…
Read More » -

बिहार पोलीस महासंचालकांनी हातात भाजपचा झेंडा घेणेच बाकी; सामनातुन घणाघात
मुंबई: सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या तपास प्रकरणावर काल सुप्रील कोर्टाने निकाल दिला आहे. हा तपास कोर्टाने सीबीआयकडे सोपवला आहे. तपास सीबीआयकडे सोपवल्यामुळे…
Read More »









