मनोरंजन
-

कंगनाविरुद्ध मुंबईत राजद्रोहाचा गुन्हा दाखल
मुंबई – वांद्रे न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि आणि तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त…
Read More » -

‘लक्ष्मी बॉम्ब’ सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घाला; हिंदु जनजागृती समितीची मागणी
मुंबई – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता अक्षय कुमार याचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट 9 नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होत आहे. दिवाळीच्या…
Read More » -

1982 च्या ब्लॉकबस्टर ‘अंगुर’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये रणवीर सिंगची दुहेरी भूमिका
सिंबा आणि सूर्यवंशीनंतर रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग आता लवकरच एका नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र येणार आहेत. रोहित 1982 चा ब्लॉकबस्टर…
Read More » -

ड्रग्ज प्रकरणात विवेक ऑबेरॉयच्या पत्नीला क्राइम ब्रांचची नोटीस
सेंट्रल क्राईम ब्रांचने बंगळुरूमधील एका ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत संजना गलरानी, रागिनी द्विवेदी, रवीशंकर अशा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील…
Read More » -

प्रसिद्ध गायक कुमार सानू कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई – देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. कोरोनाने सर्वसामान्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनाही घेरले आहे. आता बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक…
Read More » -

भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथैया यांचे निधन
भारताला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून देणाऱ्या वेशभुषाकार भानू अथैया यांचं वयाच्या ९१ व्या वर्षीय निधन झाले. गेल्या तीन वर्षांपासून त्या…
Read More » -

बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुंबई – अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण उजेडात आले. यामुळे अनेक कलाकारांवर टीका करण्यात आली. अखेर या प्रकरणावर…
Read More » -

‘तरतीतो’ वेबसिरीजच्या निमित्ताने अभिनेते-दिग्दर्शक समीर पाटील पुन्हा एकदा अभिनयाकडे
मुंबई – ‘तरतीतो’ वेबसिरीजच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक समीर पाटील पुन्हा एकदा अभिनयाकडे वळले असून, अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या व्हायरस मराठीच्या…
Read More » -

‘राधेश्याम’मधील ‘प्रेरणा’; पूजा हेगडेचा फर्स्ट लूक प्रदर्शित
मुंबई – ‘राधेश्याम’, युरोपमध्ये घडणारी ही प्रेमकथा म्हणजे एक महाकाव्य आहे. या चित्रपटात पॅन इंडिया स्टार प्रभास आणि पूजा हेगडे…
Read More » -

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची अल्झायमर या गंभीर आजाराशी झुंज
मुंबई – अनेक दशकांपासून हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर या दुर्गम आजाराने ग्रासले…
Read More »









