मनोरंजन
-

‘OMG २’ चित्रपटावरून शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत; म्हणाले..
OMG २ : बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार याचा ‘ओह माय गॉड’ या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात…
Read More » -

अक्षय कुमरावर थुंका, १० लाख रूपये मिळवा, नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची सर्वत्र चर्चा होत आहे. पहिल्या…
Read More » -

रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ चित्रपटाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
मुंबई : रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ चित्रपटाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता ब्लॉकबस्टर ‘वेड’…
Read More » -

‘मुळशी पॅटर्नच्या रिमेकच्या नावाखाली सलमानने कचराच केला’; प्रवीण तरडेंची टीका
पुणे : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचं कौतुक झालं होतं. यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याचा मेहुणा आयुष…
Read More » -

‘सुभेदार’च्या ट्रेलरने रचला नवा विक्रम! चिन्मय मांडलेकरने शेअर केली पोस्ट
मुंबई : शिवराज अष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचे कथानक सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या…
Read More » -

मनसेचा रणदीप हुड्डाला इशारा; म्हणाले, सावरकरांवर हक्क गाजवण्याचा..
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा जीवनपट सध्या चर्चेत आहे. या चित्रटात स्वातंत्र्यवीर विनायक…
Read More » -

रणदीप हुडाच्या या कृत्यांमुळे महेश मांजरेकरांनी सोडला होता ‘वीर सावरकर’ चित्रपट, आता केला खुलासा
मंबईः याआधी महेश मांजरेकर वीर सावरकरांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करत होते पण जेव्हा रणदीप हुड्डा यांनी त्यात अनेक वेळा बदल करण्याचा…
Read More » -

‘धर्मवीर २’ चित्रपटाची अधिकृत घोषणा, पहिलं पोस्टर आलं समोर
मुंबई : धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला आहे. ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर…
Read More » -

पिंपरी-चिंचवड आयडॉल स्पर्धा : पियुष भोंडे ‘मोरया करंडक’चा महाविजेता
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातून आशा भोसले, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोरदा, मुकेश यांच्या सारखे पार्श्व गायक व गायिका तयार व्हावेत हा…
Read More »









