पाटी-पुस्तक
हटके संकल्पना सुचविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी । मागील काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून अधिकाधिक विद्यार्थी कौशल्याधारित प्रशिक्षण…
Read More »-

महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे ‘स्पेशल ऑपरेशन मेडल’
नवी दिल्ली । महाईन्यूज । केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवाद, सीमा ऑपरेशन्स, शस्त्रास्त्र नियंत्रण, अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि बचावकार्य यासंदर्भात…
Read More » -

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत २५ जागांवर आरपीआयचा दावा : रामदास आठवले
पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आरपीआय (आठवले गट) भाजपसोबत युती करेल. मात्र, ३९ जागांवर…
Read More » -

सुवर्णसंधी : पुण्यातील ‘मेगा इव्हेंट’साठी अनुभवी मॅनेजन, एजन्सी नेमणे आहे!
पुणे : पिंपरी-चिचंवड परिसरात नियोजित ‘मेगा इव्हेंट’ साठी अनुभवी इव्हेंट मॅनेजर अथवा एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे…
Read More » -

शिक्षण सेवकांचा महापालिका भवनात आनंदोत्सव
नियमित नोकरी मिळाल्याने जल्लोष : आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । महापालिकेच्या ६८ शिक्षण…
Read More » -

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात चौकस रहावे!
डॉ. दीपक शहा : डॉ. कलाम यांच्या जन्मदिनी पुस्तक वाचन व प्रदर्शन पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । चिंचवड…
Read More » -

पीएफआयवरील बंदीनंतर राज ठाकरेंकडून अमित शाहांचे आभार
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । देश विघातक कृत्यात सहभागी असल्याचा कारणावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेवर केंद्र…
Read More » -

अयोध्येमध्ये स्थापन केली 40 फूट उंचीची वीणा; पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्धाटन
अयोध्या । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । आज स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांचा 93 वा जन्म दिवस असल्यामुळे अयोध्येतील राम कथा पार्कामध्ये…
Read More » -

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स तर्फे अविष्कार संशोधन स्पर्धा
पिंपरी :व्यवस्थापन शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन गुणांचा विकास व्हावा, त्यांना विविध संशोधन पद्धतींची सविस्तर माहिती व्हावी या हेतूने यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे या अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले होते. संशोधन विषयाचे शीर्षक, उद्दिष्ट, संशोधन कार्यपद्धती व संशोधनाचा निष्कर्ष अशा मुद्यांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपापल्या संशोधन विषयाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे (आयआयएमएस) डोकार डॉ. शिवाजी मुंढे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करीत संशोधन पद्धतीचे महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, विचार प्रवणता आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या सादरीकरणाला व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले. डॉ. वंदना मोहंती, डॉ. वैभव पाटील व प्रा. प्रशांत वाडकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सिद्धराम सोमेश्वर व देवव्रत ढमढेरे, श्रीपाद देशपांडे व गौरव केदारी आणि सरिता साळुंके व आनंद कुमार साहू हे तीन संघ या स्पर्धेत विजयी ठरले. हे तीन संघ आता विभागीय स्तरावरील अविष्कार स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आभार प्रदर्शन डॉ. वैभव पाटील यांनी केले.
Read More » -

शैक्षणिक: अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष फेरीही होणार!
पुणे : राज्यात शिक्षण संचालनालयाच्या सूचनांप्रमाणे अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीनंतर बहुतांश महाविद्यालयांनी अकरावीचे नियमित वर्ग सुरू केले आहेत, मात्र पसंतीच्या…
Read More »








