breaking-news
-
ठाकरे सरकारला पुन्हा धक्का; देशमुख यांच्यासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली!
नवी दिल्ली | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणातील तपास सीबीआयकडून काढून घेण्यात यावा, यासाठी राज्य…
Read More » -
राष्ट्रवादी गृहमंत्रालयाच्या माध्यमातून काँग्रेसला डिवचत आहे?; नाना पटोलेंनी दिलं उत्तर
नागपूर | जाहीर कार्यक्रमात तलवार दाखवल्याप्रकरणी वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान…
Read More » -
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, लखनऊ संघाचा सहा गडी राखून दणदणीत विजय
पुणे | मागील वर्षीच्या विजेतेपदासह एकूण चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला यावर्षीच्या सलग दुसऱ्या पराभवाला काल सामोरे…
Read More » -
पिंपरी-चिंचवडची तहान भागवणाऱ्या पवना धरणात ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक
पिंपरी | पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणामध्ये आज अखेर ३.९९ टीएमसी (४७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.…
Read More » -
विशेष लेख : ब्लॅक गोल्ड प्रमाणे आता शहरात गार्बेज गोल्ड स्मशानातील सोने तसं कचऱ्यातील सोने! – रोहित आठवले
पिंपरी । विशेष प्रतिनिधी उद्योगनगरीत मागणी वाढत गेल्यावर ऑइलचा काळाबाजार आणि त्यातून घर भरणारे पिंपरी चिंचवडकरांनी पाहिले. आता ब्लॅकऑईलचा ट्रेण्ड…
Read More » -
आमदार बबन लोणीकरांच्या घरावर शेण फेकले: गुन्हा दाखल करण्याची संतप्त युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी
औरंगाबाद | मागासवर्गीय समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या लोणीकर यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि काँग्रेस…
Read More » -
मरीन ड्राइव्हसमोर भव्य ७ मजली ‘मराठी भाषा भवन’, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुढीपाडव्याला होणार भूमिपूजन
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला (दि.…
Read More » -
शहरातील सर्व प्रभागात सीएनजी शवदाहिनी उभारा : सचिन साठे
पिंपरी | पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि कोरोना काळात अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या विविध अडचणीचा विचारात घेऊन शहरामध्ये प्रत्येक प्रभागात…
Read More » -
नाना पटोलेंचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड; फडणवीसांविरोधातील याचिकेमुळं चर्चेत
नागपूर | नागपुरातील वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने आज सकाळी छापेमारी सुरू केली आहे. ईडीचे पथक सकाळीच सतीश…
Read More » -
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश…. निवडणुका विकासाच्या मुद्यावर व्हाव्या !
पुणे । प्रतिनिधी देशात-राज्यातील निवडणुका जाती-पातीच्या किंवा धर्माच्या नावाने नव्हे, तर विकासाच्या मुद्यांवर लढवल्या पाहिजते, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा…
Read More »