Breaking-news
-

पालेभाज्या शिजवण्यापूर्वी ‘या’ गोष्टी आठवणीत कराच… नाहीतर आरोग्य येईल धोक्यात
Health : हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. पण त्या शिजवण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. बरेच…
Read More » -

‘धुरंधर २’नंतर यामी गौतमचा नवा धमाका; ‘नई नवेली’ OTT वर घालणार धुमाकूळ!
Nayyi Navelli Movie: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या चर्चेत आहे. एका बाजूला तिचा पती आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ चित्रपटाने…
Read More » -

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा
Maharashtra Weather | महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या मध्यावरच हवामानात अनपेक्षित बदल दिसून येत आहेत. एकीकडे अवकाळी पावसाचा धोका कायम असताना दुसरीकडे उष्णतेत…
Read More » -

PM Awas Yojana : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पीएम आवास’चा विस्तार; ९ नवीन ठिकाणी उभारली जाणार ६,५०० घरे!
पिंपरी-चिंचवड | शहरातील बेघर आणि गरजू कुटुंबांसाठी दिलासादायक बातमी आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ‘प्रधानमंत्री आवास योजने’चा (PM Awas Yojana) विस्तार…
Read More » -

‘धुरंधर 2’ची धडाकेबाज सुरुवात; दोन दिवसांत 200 कोटींचा टप्पा ओलांडला
Dhurandhar 2 Collection | धुरंधर चित्रपटानंतर आता या चित्रपटाच्या सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून धडाकेबाज कमाईला सुरुवात केली आहे.…
Read More » -

चाकणकरांसह अनेक मंत्री खरातच्या संपर्कात; संजय राऊत यांचा आरोप
मुंबई | महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कॅप्टन अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा…
Read More » -

राजीनामा दिल्यानंतरही माज उतरलेला नाही; विजय वडेट्टीवार यांची रुपाली चाकणकरांवर टीका
मुंबई | कॅप्टन अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड घडली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा…
Read More » -

सामान्य पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ नाही: केंद्र सरकारची माहिती
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने ऊर्जा पुरवठा, नागरी सुरक्षा आणि साठेबाजीविरोधातील कारवाई…
Read More » -

लाडक्या बहिणींना सतावतेय अपात्र ठरण्याची भीती, ई केवायसीची मुदत ३१ मार्चला संपणार
अलिबाग : लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करण्यासाठी वाढीव मुदत ३१ मार्चला संपते आहे. परंतु अपुरी कागदपत्रे किंवा इतर कारणांमुळे…
Read More » -

‘धकाधकीच्या जीवनात आत्मशांतीसाठी माऊलींचे विचार आवश्यक’; मंत्री ॲड. आशिष शेलार
सोलापूर : जगातील सर्वात कमी वयाचा अध्यात्मिक बालसाहित्यिक म्हणून माऊलींकडे पाहिले जाते. त्यांचे साहित्य मानवी मनाला समाधान व शांती देणारे…
Read More »









