Breaking-news
-

“मला अंधारात ठेवलं, पण रोहित-विराटसोबत ते करू नका!” युवराज सिंगने व्यक्त केली खंत
Yuvraj Singh | भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या एकदिवसीय (ODI) कारकिर्दीबाबत भारतीय क्रिकेट…
Read More » -

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; मुंबई, ठाणे आणि पुण्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’
पुणे | जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर काही काळ विश्रांती घेतलेल्या मान्सूनने महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये…
Read More » -

संतपरंपरेचा वारसा जपत तीर्थक्षेत्रांचा विकास करावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | संतपरंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -

“कॉक्रोच-वॉक्रोचचं हे आंदोलन म्हणजे निव्वळ नौटंकी”, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान; म्हणाले, “पेपर काय धर्मेंद्र प्रधानांनी फोडला का?”
Chandrashekhar Bawankule : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीतलं वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे जंतरमंतरवर, संसद भवन परिसरात आंदोलकांचा…
Read More » -

“रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पुन्हा एकदा…” : BCCI उपाध्यक्षांचे मोठे विधान
BCCI statement on Rohit Sharma and Virat Kohli : इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत भारताला १-२ अशा फरकाने पराभवाचा सामना…
Read More » -

दररोज सॅलड खाताय, पण त्याचा तुमच्या शरीराला किती फायदा होतोय? जाणून घ्या डॉक्टर काय म्हणतात
Health : वजन कमी करण्यापासून ते पोटाच्या विविध समस्या दूर करण्यापर्यंत, आजची पिढी सर्वात जास्त महत्त्व काकडी, टोमॅटो आणि लेट्यूसच्या…
Read More » -

अजय देवगनच्या Dhamaal 4 चा जलवा, The Odyssey, वेलकम टू द जंगल अन् अल्फाचे काय म्हणताहेत आकडे?
Films BO collection : बॉक्स ऑफिसवर सध्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा सुरू असली तरी अजय देवगनचा ‘धमाल 4’ कमाईच्या…
Read More » -

पिंपरी-चिंचवडमध्ये ७५ हजार पदवीधर नोंदणी आणि ५ हजार रक्तदानाचे ‘‘लक्ष्य’’
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्त्वात संघटनात्मक कामाला वेग पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी “पदवीधर मतदार नोंदणी आणि रक्तदान ही केवळ मोहीम नसून,…
Read More »









