breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IND vs AUS : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल!

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसरा वन डे सामना आज होणार आहे. हा सामना इंदूरमध्ये पार पडणार आहे. तीन सामन्यांच्या माललिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघासाठी हा सामना करो या मरो असणार आहे. दरम्यान, भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसरा वनडे सामना खेळणार नाही. तो त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेला आहे. बुमराहच्या जागी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा खेळणार आहे. बुमराह तिसरा वन डे सामन्याला भारतीय संघात सामील होणार आहे.

हेही वाचा – ‘पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण योजनेसाठी राज्य शासन निधी देणार’; देवेंद्र फडणवीस

भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन :

दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडिअममध्ये असून दुपारी १.३० वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. असून या मैदानावर ६ एकदिवसीय सामने झाले आहेत. यामधील सहाच्या सहा मॅचमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button