breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

उन्हाळ्यात AC चा वापर करण्याआधी जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

AC Side Effects | उन्हाळ्यात रूम, हॉटेल, ऑफिसमध्ये थंडावा मिळण्यासाठी एसीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र एसीचा वापरामुळे शरीरावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात. एसीचा जास्त वापर केल्याने हाडे कमकूवत होतात. त्यामुळे एसीचा वापर कमी प्रमाणात करावा.

हाडांशी संबंधित समस्या

एसीचा जास्त वापर केल्याने हाडे कमकूवत होतात. त्यामुळे एसीचा वापर कमी प्रमाणात करावा.

चेहऱ्यावर सुरकुत्या

एसीमध्ये बसल्याने त्वचा कोरडी होते. त्वचेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे शरीरावर सुरकत्या पडायला सुरूवात होते. त्यासोबत अनेक आजारही उद्भवण्याची शक्यता असते.

हेही वाचा     –    पोलीस भरती प्रक्रिया आजपासून सुरु; कुठे आणि कसा कराल अर्ज?

श्वसनासंबंधी संमस्या

शरीराला बाहेरची शुद्ध हवा न मिळाल्याने श्वसनासंबंधीच्या तक्रारी निर्माण होतात.

मेंदूवर परिणाम होणे

एसीमध्ये जास्त वेळ बसल्यास मेंदूमधील पेशी संकुचित होण्याची शक्यता असते. असे झाल्यास मेंदूच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button