breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

Bank Holidays : जानेवारी महिन्यात १६ दिवस बँका राहणार बंद!

Bank Holidays In January 2024 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जानेवारी महिन्यात १६ दिवस बँका बंद राहाणार आहेत. १६ दिवसांच्या बँक सुट्ट्यांमध्ये सर्व रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश असणार आहे. बँक बंद असल्या तरी देखील नागरिकांना मोबाईल बँकिंग, UPI आणि इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्ही तुमचे काम पूर्ण करु शकता.

जानेवारी महिन्यात बँकांच्या सुट्टयांची यादी पुढीलप्रमाणे :

  • १ जानेवारी- नववर्षाभिनंदन
  • ७ जानेवारी – रविवार
  • ११ जानेवारी – मिशनरी डे (मिझारोम)
  • १२ जानेवारी – स्वामी विवेकानंद जयंती

हेही वाचा  –  ‘शिंदे गटाप्रमाणे आम्हालाही तितक्याच जागा मिळव्यात’; अजित पवार गटाची मागणी 

  • १३ जानेवारी – दुसरा शनिवार
  • १४ जानेवारी – रविवार
  • १५ जानेवारी – पोंगल
  • १६ जानेवारी – तुसू पूजा
  • १७ जानेवारी – गुरु गोविंद सिंह जयंती
  • २१ जानेवारी – रविवार
  • २३ जानेवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
  • २५ जानेवारी – राज्य दिन (हिमाचल प्रदेश)
  • २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन
  • २७ जानेवारी – चौथा शनिवार
  • २८ जानेवारी – रविवार
  • ३१ जानेवारी – मी-दाम-मी-फी (आसाम).
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button