breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

लहान मुलांना कुलर समोर झोपवताय? ते हे वाचाच

Summer Care | उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात कूलर ठेवतात. या कडक उन्हापासून दिलासा देण्यासाठी कुलरची थंड हवा प्रभावी ठरते. पण ही हवा तुमच्या लहान बाळासाठी कितपत सुरक्षित आहे हे जाणून घेऊयात…

बाळाला कूलर असलेल्या रूममध्ये झोपवताना खोलीचे तापमान २३ ते २६ दरम्यान ठेवावे.

हेही वाचा      –        ‘..म्हणून आम्हाला ४०० जागा जिंकायच्या आहेत’; भाजप नेत्याचं विधान 

कुलर चालू केल्यास घराची दार किंवा खिडकी उघडी ठेवा. त्यामुळे हवेची हालचाल सुरू राहते.

बाळाला कधीही कूलरच्या हवेच्या थेट संपर्कात येऊ देऊ नका.

बाळाला झोपवताना त्याचे तोंड कूलरच्या विरुद्ध दिशेने ठेवा.

या सर्व बाबींमुळे त्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button