breaking-newsपिंपरी / चिंचवड
युवासेनेच्या वतीने पालखी सोहळ्यातील वारक-यांना अन्नदान
पिंपरी, (महाईन्यूज)- शिवसेना शाखा फुगेवाडी व युवासेना पिंपरी विधानसभाच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी वारक-यांना अन्नदान करण्यात आले. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, युवा सेना अधिकारी प्रतीक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, विभाग प्रमुख राजेश वाबळे, सनी कड, रवी नगरकर, अजित बोराडे, गोपाळ मोरे, प्रमोद गायकवाड, सुनील कदम, दत्ता कांबळे, जीवा हाके, राहुल पलांडे, विनय खमगळ, ओंकार जगदाळे, राहुल राठोड, अकील शेख शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन उपविभाग प्रमुख एकनाथ हाके यांनी केले होते.