breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

१०० रुपयात पाहा प्रभासचा ‘कल्की २८९८ एडी’, जाणून घ्या नेमका कसा?

Kalki 2898 AD | प्रभासचा ‘कल्की २८९८ एडी’ हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात १३०० कोटींचा गल्ला जमवला आहे.

‘कल्की २८९८ एडी’च्या निर्मात्यांनी एक खास ऑफर लाँच केली आहे. त्यानुसार या आठवड्यात ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट आता अवघ्या १०० रुपयात पाहता येणार आहे.

हेही वाचा    –      नव्या संसदभवनाच्या इमारतीला गळती; संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल 

२ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट या कालावधीत हा चित्रपट १०० रुपयांत पाहता येणार आहे. ‘कल्की २८९८ एडी’मध्ये प्रभाससोबत दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button