breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून 31 जुलैपर्यंत 62 रेल्वे गाड्या रद्द

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने पुणे विभागातील दौंडमध्ये नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यासाठी तीन दिवसांचा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळं 29 ते 31 जुलैपर्यंत रेल्वेने तब्बल 62 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. अनेक गाड्या पुणे-मिरज-कुर्डूवाडी, गुंताकल-बेल्लारी-हुबळी-मिरज-पुणे आणि मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-कर्जत-पुणे-मिरज या मार्गांऐवजी पर्यायी मार्गावर चालवल्या जातील.

29 जुलै रोजी 17614 हजूर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस, 17613 पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 12025/12026 पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस, 12169/12170 पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, 114019, D1409 D1400 सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 01511 /01512 पुणे-बारामती-पुणे डीएमयू, 01525 पुणे-दौंड एमएमयू, 01461/01462 सोलापूर-दौंड-सोलापूर डीएमयू, 01539 -पुणे DMU, ​​01528 बारामती-पुणे मु, 01533 पुणे-दौंड DMU, ​​01532 बारामती-दौंड DMU, ​​आणि 01487/01488 पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा –  सायबर गुन्ह्यांशी संबंधित 43 जणांना सीबीआयकडून अटक

1417 पुणे-सोलापूर एक्सप्रेस, 17614 हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 17613 पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 11422 सोलापूर-पुणे DMU, ​​11421 हडपसर-सोलापूर DMU, ​​12169/12170 पुणे-सोलापूर 4019 एक्सप्रेस दौंड-निजामाबाद DMU, ​​11418 सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 01521 दौंड-बारामती DMU, ​​01522 हडपसर-दौंड DMU, ​​01526 बारामती-पुणे DMU, ​​01525 बार पुणे-दौंड MEMU पॅसेंजर, 01525 बारामती DMU, ​​01525 ०१५२७ दौंड-बारामती डीएमयू, 01529/01530 पुणे-दौंड-पुणे, 01528 बारामती-पुणे डीएमयू, 01462/01461 दौंड-सोलापूर-दौंड डीएमयू, 01533 पुणे-दौंड डीएमयू, आणि 01448/ 01488 पुणे-हरंगुळ-पुणे स्पेशल या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

11417 पुणे-सोलापूर एक्सप्रेस, 17614 हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 17613 पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 11422 सोलापूर-पुणे DMU, ​​12169/12170 पुणे-सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 11406 अमरावती-पुणे, 11406 अमरावती-पुणे, 11406 अमरावती-पुणे, 1999 11418 सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 01521 दौंड-बारामती DMU, ​​01522 हडपसर-दौंड DMU, ​​01526 बारामती-पुणे DMU, ​​01525 पुणे-दौंड मेमू पॅसेंजर, 01512 बारामती-दौंड-दौंड-बारामती 01525 DMU, 01529/01530 पुणे-दौंड-पुणे, 01528 बारामती-पुणे डीएमयू, 01462/01461 दौंड-सोलापूर-दौंड डीएमयू, 01533 पुणे-दौंड डीएमयू, आणि 01487/ 01488 विशेष.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button