Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्रीस्कूल मध्ये भरली विठ्ठल नामाची शाळा

पिंपरी | कृष्णानगर मधील केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्रीस्कूलमध्ये लहान चिमुकल्यानी वारीचा आनंद घेतला. तसेच महात्मा फुले नगर मधील गणपती मंदिरात जाऊन सर्वांनी दर्शन घेऊन विठू नामाचा गजर देखील केला. यावेळी खूप छान वेशभूषा करून आलेले चिमुकले अतिशय आनंदात दिसत होते.

स्कूलमध्ये छान अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बनवून मुलांना अतिशय योग्य मार्गदर्शन करण्यात आले दर्शनाचा लाभ देण्यात आला. यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक शिवानंद चौगुले स्कूल मधील सर्व टीचर्स अतिशय परिश्रम घेऊन कार्यक्रम छान पद्धतीने करण्यात आला. कृष्णा नगर ब्रांच ओनर कीर्ती मारुती जाधव यांनी आभार व्यक्त केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button