‘मुंज्या’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई
चाहत्यांना का आवडतोय ‘मुंज्या’चा थरार
मुंबई : दोन आठवठ्यात 67.95 कोटी रुपयांची कमाई करणारा ‘मुंज्या’ सिनेमाना 100 कोटी रुपयांचा गल्ला पार करतो की, नाही पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. दोन आठवठ्यात 67.95 कोटी रुपयांची कमाई करणारा ‘मुंज्या’ सिनेमाना 100 कोटी रुपयांचा गल्ला पार करतो की, नाही पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.
प्रेक्षक दुसरा कोणता नाहीतर, ‘मुंज्या’ सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. तर ‘मुंज्या’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई का करत आहे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. त्यामागचं कारण जाणून घेऊ…
बॉलिवूडमध्ये कॉमेडी – हॉरर सिनेमांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो. असं अनेक सिनेमांमध्ये पाहाण्यात आलं आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा स्त्री, जान्हवी कपूर हिचा ‘रुही’ सिनेमांना चाहत्यांनी प्रेम दिले.