Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेराजकारण
शिरूर लोकसभा: अमोल कोल्हे 18674 मतांनी आघाडीवर

शिरूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. सर्वांचेच लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेची आघाडी कायम. अमोल कोल्हे 18674 मतांनी आघाडीवर आहेत. शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.





