Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेराजकारण

शिरूर लोकसभा: पहिल्या फेरीत अमोल कोल्हे ६११६ मतांनी आघाडीवर

शिरूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. सर्वांचेच लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे.

पहिल्या फेरी अखेर अमोल कोल्हे यांना 6116 मतांची आघाडी असून महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group