TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण
शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे 121 मतांनी आघाडीवर
मावळमधून संजोग वाघेरे आघाडीवर, श्रीरंग बारणे यांना धक्का
![Dr. from Shirur. Amol Kolhe leading by 121 votes](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/amol-kohlhe-780x470.jpg)
शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर 121 मतांनी
मावळमधून संजोग वाघेरे आघाडीवर, श्रीरंग बारणे यांना धक्का
पुण्यातून मुरलधीर मोहोळ आघाडीवर
महायुतीपेक्षा मविआने आघाडी घेतली आहे.