Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

गोपीचंद पडळकरांचा तुफान डान्स; व्हिडीओ व्हायरल

Gopichand Padalkar Song : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या विधानामुळे सातत्याने चर्चेत असतात. मात्र आता ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. गोपीचंद पडळकर यांचा तुफान डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – ‘मी अजितदादा विरोधात कधीच भूमिका मांडणार नाही’; सुप्रिया सुळे यांचं विधान चर्चेत 

आमच्या गाडीला बीरेक न्हाय बरका, असं गाण्याचं नाव आहे. याच गाण्यावर गोपीचंद पडळकर थिरकले आहेत. हे गाणं साजन बेंद्रे यांनी गायलं आहे. यापूर्वीही साजन बेंद्रे यांची अनेक गाणी सुप्रसिद्ध झाली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button