Breaking-newsअध्यात्म । भविष्यवाणीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
अरेरे भयानकः अमेरिकेत हिमवादळामुळं हाहाकार, बळींची संख्या ६० वर
कॅनडाः अमेरिका आणि कॅनडाला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. हिमवादळात आतापर्यंत बळींची संख्या ६० वर पोहोचली आहे. या वादळामुळे अनेक शहरांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
वादळामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. शुक्रवारी या वादळामुळे हजारो विमानांची उड्डाणं रद्द झाली होती.





