TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील बायपास रस्त्यावर खाजगी ट्रव्हल्स आणि आयशर यांच्यात भीषण धडक 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील बायपास रस्त्यावर खाजगी ट्रव्हल्स आणि आयशर यांच्यात भीषण धडक झाली आहे. या अपघातात तीण जण ठार तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. शहादा शहरातील बायपास रस्त्यावर असणाऱया नवीन बस स्थानका जवळ हा अपघात झाला आहे.

आयशर मधील मजुर हे ऊसतोडणी साठी सांगलीकडे जात असल्याची प्राथमिक माहीती आहे. तर खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये देखील मजुर हे मजुरीसाठी गुजरात कडे जात होते. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button