Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedक्रिडाताज्या घडामोडीपुणे
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भाजपाचे “कुस्ती” तही “धोबीपछाड”
पुणे- राज्याच्या कुस्तीक्षेत्राची शान समजल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नागपुरकर नेते रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर मागिल कांही वर्षापासुन शऱद पवार यांची होती. मात्र महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त झाली होती. हीच संधी साधत भारतीय जनता पक्षाने परिषदेवरील शरद पवार यांची सत्ता खालसा करण्याबरोबरच, नागपुरच्या रामदास तडस यांना संधी दिली आहे.





