Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
Deprecated: preg_split(): Passing null to parameter #3 ($limit) of type int is deprecated in /home/mahaenews/public_html/wp-content/themes/jannah/framework/functions/post-functions.php on line 805
मोठी बातमी! मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची वर्णी
Deprecated: preg_split(): Passing null to parameter #3 ($limit) of type int is deprecated in /home/mahaenews/public_html/wp-content/themes/jannah/framework/functions/post-functions.php on line 805

मुंबई | प्रतिनिधी
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची वर्णी लागली आहे. आधीच पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची बदली झाली आहे. आता त्यांच्या जागी संजय पांडे आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळलतील.संजय पांडे हे महाराष्ट्राचे डीजी होते, पण त्यांच्या नियुक्तीला विरोध झाल्यानंतर रजनशी सेठ यांची नियुक्ती करण्यात आली.