Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
‘स्पर्श’ प्रकरण ‘मॅनेज’ करणारे भाजपाचे नेते कोण? : योगेश बहल
पिंपरी । प्रतिनिधी
- ‘स्पर्श’ संस्थेच्या मनमानीचे सर्वसाधारण सभेत वाभाडे
- ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमधील प्रकरण चव्हाट्यावर
- आयसीयू बेड उपलब्ध करुन देण्यासाठी मागीतले एक लाख रुपये
- माजी विरोधी पक्षनेता योगेश बहल सभागृहात आक्रमक
पहा योगेश बहल सभागृहात काय म्हणाले…
https://fb.watch/5bIFvyju3I/





